Mutual Fund In Marathi | म्युच्युअल फंड किती रिटर्न देतात?

Mutual Fund In Marathi | म्युच्युअल फंड किती रिटर्न देतात?

मित्रानो आज आपण Mutual Fund In Marathi हे पाहणार आहोत. अनेक लोकांनी म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक केली असेल तर अनेक लोकांना म्युच्युअल फंड म्हणजे गुंतागुंतीचे आणि जोखीमीचे वाटत असेल. आज आपण  सोप्यापद्धतीने समजून घेऊया कि Mutual Fund In Marathi.  म्युच्युअल फंड मध्ये भरपूर गुंतवणूकदारांचा पैसे एकत्र आणला जातो. म्हणजेच सामूहिक गुंतवणुकीचा एक पर्याय आहे. आणि या निधी चे व्यवस्थापन प्रोफेशनल फंड व्यवस्थापक करतात. सध्याच्या काळात शेअर मार्केट सोबतच म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्याचा चांगला पर्याय आहे. म्युच्युअल फंड कंपनी किरकोळ गुंतवणूकदाराकडून पैसे घेतात आणि शेअर्स मध्ये लावतात म्हणजेच लोक आपले पैसे एखाद्या मॅनेजमेंट कंपनी ला देऊन त्यांना शेअर खरेदी करायची परवानगी देतात त्याला Mutual Fund In Marathi गुंतवणूक असे म्हणतात.

म्युच्युअल फंडमध्ये किती रिस्क असते? | Risk In Mutual Fund In Marathi 

AMC (Asset management company)

AMC (Asset management company ) याद्वारे Mutual Fund सुरु केले जातात. आपण किंवा आपल्यासारखे अनेक लोक आपले पैसे AMC कडे गुंतवणूक करण्यासाठी देतात. AMC कडे गुंतवणूक करण्यासाठी तज्ज्ञ लोक असतात त्यामुळे AMC आगळ्या गुंतवणूकदारांचे पैसे एकत्र करून योग्य तो सल्ला घेऊन योग्य त्या ठिकाणी गुंतवणूक करतात. AMC वेगवेगळ्या ठिकाणी गुंतवणूक करत असते आणि त्यातून त्यांना जो काही फायदा होतो त्यातला १% किंवा २% स्वतःला कमिशन म्हणून ठेवतात आणि उरलेला म्युच्युअल फंड गुंतवणूकदारणा देतात. प्रत्येक AMC बाजारात वेगवेगळे म्युच्युअल फंड घेऊन येत असतात आणि प्रत्येक AMC चे कमिशन वेगळे असू शकते.

Mutual Fund Risk  | 

आपण वरील माहिती मध्ये पहिलाच असेल कि AMC  म्हणजे काय  आणि ते काय काम करते. आपण च्या Mutual Fund मध्ये पैसे गुंतवणार आहे ते Mutual Fund पाहणारी AMC  आपल्याला सांगतेच कि आपण कोणत्या म्युच्युअल फंड मध्ये आपले पैसे  गुंतवले पाहिजे आणि कोणते म्युच्युअल फंड रिस्की आहे किंवा नाही हे सांगतेच.त्यामुळे तुम्हला लगेच कळू शकते कि कुत्रा रिस्क आहे आणि कुठे नाही.म्युच्युअल फंड त्याच्या फंड च्या रिस्क नुसार आधीच विभागलेले असतात. काही फंड हे झेरॉ रिस्कच्या असतात तर काही हाय रिस्क च्या असतात. पण जर तुम्हची AMC जर स्टॉक मध्ये फंड गुंतवत असेल तर त्यात थोडी रिस्क असती पण जर  ती सरकारी बॉण्ड मध्ये गुंतवत असेल तर तिथे रिस्क कमी असते.

म्युच्युअल फंडचे प्रकार | Types Of Mutual Fund In Marathi

Mutual Fund In Marathi

१.  Equity म्युच्युअल फंड

म्युच्युअल फंड मध्ये पहिला प्रकार आहे equity म्युच्युअल फंड. equity म्युच्युअल फंड मध्ये तुमचे पैसे हे प्रामुख्याने स्टॉक मध्ये गुंतवले जातात. ह्या म्युच्युअल फंड चा मुख्य उद्धिष्ट हेच असत कि  संपत्ती निर्माण करणं. हा एक दीघकालीन गुंतवणूक करण्यासाठी चांगला पर्याय आहे. यातून मिळणार परतावा हि जास्त असतो पण रिस्क हि तेवढीच जास्त असते. equity म्युच्युअल फंड चे सात प्रकार आहेत ते आपण खाली पाहूया.Mutual Fund In Marathi

– Large Cap Mutual Fund – Large कॅप म्हणजे  मार्केट मध्ये ज्या कंपनी चे भांडवल जास्त आहे ज्या कंपनीची गुंतवणूक मार्केट मध्ये जास्त आहे आणि ज्यांचा मार्केट भांडवला बरोबरच व्यवसाय सुस्थापित आहे. अश्या कंपनी मध्ये Large कॅप म्युच्युअल फंड गुंतवणूक करते. या मध्ये रिस्क कमी असते आणि प्रॉफिट चांगला होतो.

Share market | शेअर मार्केट माहिती मराठी 

– Mid Cap Mutual Fund – मिड कॅप म्हणजे ज्या कंपनीचे भांडवल मार्केट मध्ये माध्यम असते त्यांना Mid Cap Mutual Fund असे म्हणतात. या म्युच्युअल फंड गुंतवणूक केली तर रिस्क हि Large कॅप पेक्षा जास्त असते आणि प्रॉफिट हि तेवढेच असते.

– Small Cap Mutual Fund – स्मॉल कॅप म्हणजे लहान कंपनी मध्ये गुंतवणूक करणे. यासारख्या कंपनी मध्ये गुंतवणूक केल्यास रिस्क हि जास्त असतेच पण प्रॉफिट हि असते.

Diversified Mutual fund – Diversified म्युच्युअल फंड la multi cap असेही म्हणतात. यामध्ये मोठ्या , माध्यम आणि लहान कंपनी म्हणजेच Large cap , mid cap आणि small cap मध्ये विभागून गुंतवणूक करतात.

– Sector Mutual fund – एकाच प्रकारच्या आणि एकाच क्षेत्राच्या कंपनी मध्ये गुंतवणूक करणे म्हणजे sector म्युच्युअल फंड होय.पण यामध्ये रिस्क जास्त असते.

Index Mutual fund – या म्युच्युअल फंड मध्ये शेअर मार्केट मधील सेन्सेक्स आणि निफ्टी यामध्ये गुंतवणूक करतात. या मध्ये त्यांच्या व्हॅल्यू नुसार गुंतवणूक केली जाते. तसेच AMC या मध्ये कोणतीही मदत करत नाही.

Equity Linked Saving Scheme – या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये आपण टॅक्स वाचवू शकतो. या प्रकारच्या म्युच्युअल फंड मध्ये तुम्हाला मिळणार प्रॉफिट हा लाख पर्यंत असू शकतो.

2.  Debt म्युच्युअल फंड

Mutual Fund In Marathi मध्ये दुसरा प्रकार आहे Debt म्युच्युअल फंड. या म्युच्युअल फंड मध्ये तुलनेने सुरक्षित गुंतवणूक असते आणि उत्पन्न वाढवण्यासाठी सोयीस्कर आहे. कमी रिस्क असल्यामुळे प्रॉफिट कमी मिळते पण ते सुरक्षित असते. या फंड मध्ये येणारे पैसे बॉण्ड्स , इनकम सेक्युरिटी , सरकारी सेक्युरिटी, सरकारी बॉण्ड्स, डिबेंचर्सआणि कमर्शिअल पेपर्स या सारख्या debt Instruments मध्ये गुंतवणूक करतात.

Mutual Fund In Marathi

– Gilt Fund – यामध्ये आपण सरकारी बॉण्ड्स मध्ये गुंतवणूक करतो. त्यामुळे झेरॉ रिस्क असते पण यात प्रॉफिट कमी मिळतो .

– Liquid Fund – यासारख्या फंड मध्ये आपण गुंतवणूक करतो पण आपल्याला २ ते ४ दिवसात आपल्याला आपले पैसे हातात हवे असेल तर आपण Liquid Fund मध्ये करू शकतो. यामध्ये पण रिस्क कमी असते. आणि लिमिटेड प्रॉफिट असतो.

– Fixed Maturity plan – यासारख्या फंड मध्ये आपण एका ठराविक कालावधीसाठी गुंतवणूक करू शकतो. आणि तो कालावधी पूर्ण झाल्यांनतर आपल्याला त्याचा प्रॉफिट मिळतो. आणि आपल्याला या फंड मध्ये ज्यावेळी आपण जेवढी गुंतवणूक करतो त्याहून जास्त प्रॉफिट मिळतो.FD साठी हा एक दुसरा पर्याय आहे.

2.  Hybrid म्युच्युअल फंड

Hybrid म्युच्युअल फंड म्हणजे  equity म्युच्युअल फंड आणि Debt म्युच्युअल फंड या दोन्ही मध्ये गुंतवणूक करणे होय. दोन्ही हि फंड मध्ये गुंतवणूक केल्यामुळे विकासाची क्षमता आणि उत्पन्नाची निर्मिती योग्य होते. या फंड मध्ये equity म्युच्युअल फंड मध्ये जेवढी रिस्क आहे त्याच्या तुलनेत Hybrid म्युच्युअल फंडमध्ये रिस्क खूप कमी आहे आणि प्रॉफिट जास्त आहे.

 

Mutual Fund In Marathi

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक का करावी? | Investment Mutual Fund In Marathi

 1. बँकेमध्ये आपण सेविंग खाते ओपन करतो आणि त्यात सेविंग करायला सुरुवात करतो. त्यात पैसे गुंतवणे हे सामान्य माणसांसाठी सोपे आणि कमी रिस्क चे असते पण त्यातून आपल्याला मिळणार रिटर्न ४% च असतो.
 2. गोल्ड इन्व्हेस्टमेंट हे देखील सोयीस्कर गुंतवणूक आहे.पण गोल्ड च्या किमती सतत बदलत असल्याने सगळेच त्यात गुंतवणूक करू शकत नाही.
 3. Fixed Deposit म्हणजेच मुदत ठेव गुंतवणूक करणे . यामध्ये मात्र एका ठराविक कालावधी पूर्ण झाल्यानंतरच आपल्याला पैसे मिळतात. त्यामुळे आपल्याला Emergency साठी पैसे काढणे यासारख्या गुंतवणुकीमध्ये शक्य नसते.
 4. शेअर मार्केटमध्ये पण आता खूप जण इन्व्हेस्ट करतात पण यात जेवढा प्रॉफिट आहे तेवढीच रिस्क आहे.
 5. रिअल इस्टेट मध्येपण आपण गुंतवणूक करू शकतो पण यामध्ये जर एखाद्याला कमी गुंतवणूक करायची झाल्यास शक्य होत नाही.
 6. म्युच्युअल फंडमध्ये जर आपण गुंतवणूक केली तर Emergency साठी पैसे काढणे शक्य आहे. शेअर मार्केट पेक्षा म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हे खूप कमी जोखमीचे आहे. 
 7. एखाद्याकडे गुंतवणूक करण्यासाठी कमी पैसे असतील तरी तो म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करू शकतो अगदी १०० पासून गुंतवणूक करू शकते.
 8. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केल्यामुळे रिस्क हि कमी होते कारण ते विभागून गुंतवणूक करत असतात.
 9. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करणे हा केव्हा हि उत्तम पर्याय आहे. खूप लोकांना SIP मध्ये गुंतवणूक करायची असते म्हणून त्यांच्या साठी म्युच्युअल फंड सर्वोत्तम पर्याय आहे.
 10. Mutual Fund In Marathi गुंतवणूक केल्यावर आपल्याला हवे तेव्हा आपण पैसे परत काढू शकतो.

म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचे फायदे | Benefits Mutual Fund In Marathi

 1. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्याचा मुख्य कारण म्हणजे कमी रिस्क असणे.
 2. म्युच्युअल फंडमध्ये विभागून गुंतवणूक केली जाते त्यामुळे स्टॉक मार्केटच्या वर खाली होण्यामुळे गुंतवणुकीवर काही परिणाम होत नाही.
 3. Mutual Fund In Marathi मध्ये गुंतवणूक करण्यासाठी तुम्हाला AMC (Asset management company ) मदत करते.त्यामुळे आपल्याला फक्त पैसे गुंतवायचे असतात बाकी काम AMC मधील तज्ज्ञ करतात.
 4. म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक करण्यासाठी आपल्याला कमिशन द्यावे लागते.पण आता बाजारात अनेक म्युच्युअल फंड APP आले आहेत त्यामुळे कमिशन बऱ्यापैकी कमी झाले आहे.

म्युच्युअल फंड किती रिटर्न देतात?

मित्रानो Mutual Fund In Marathi हे आपण पहिले. जर आपण चांगल्या म्युच्युअल फंडमध्ये गुंतवणूक केली तर आपले ६ लाखचे पण १ कोटी पर्यंत रिटर्न्स देऊ शकतात. पण यासाठी आपण सायंम पण तेवढाच ठेवला पाहिजे. एखादा म्युच्युअल फंड 20 वर्षात १२ ते १५ % परतावा देत असेल तर नक्कीच आपला प्रॉफिट हा १ कोटी रुपयांपेक्षा जास्त होऊ शकतो. असेच काही परतावा देणाऱ्या म्युच्युअल फंड विषयी माहिती घेऊया.

गेल्या ५ वर्षात दिलेले रिटर्न्स.

[wptb id="533" not found ]

म्युच्युअल फंडमध्ये योग्य परताव्यासाठी कोणता पर्याय फायद्याचा?

Mutual Fund In Marathi मध्ये गुंतवणूक करण्यासाठी गुंतवणूकदारणा दोन पर्याय आहेत. एक म्हणजे growth आणि दुसरा Dividend. म्हणून तुम्हाला म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी या योजनेची योग्य माहिती असणे गरजेचे आहे. दोन्ही पर्याय सामान असले तरी त्याची अर्थ वेगळे नमूद केले आहे.

१.Growth –

Mutual Fund In Marathi म्युच्युअल फंड मध्ये गुंतवणूक करण्यासाठी Growth हा पर्याय जर तुम्ही निवडला तर तुम्ही केलेली गुंतवणूक हि वाढत राहते. पण या पर्याय मध्ये तुम्हाला Dividend मिळत नाही. या पर्यायांमध्ये तुम्ही जे युनिट मध्ये गुंतवणूक कराल आणि काही दिवसांनी किंवा वर्षांनी ते विकाल तेव्हा तुम्हाला त्या गुंतवणुकीचा फायदा होतो. उदा. जा तुम्ही १००० युनिट २० रुपयांच्या NVV वर विकत घेतले आणि ५ वर्षांनी ते तुम्ही ३० रुपयांच्या NVV वर विकले तर या गुंतवणुकीवर तुम्हला १० हजार रुपयांचा परतावा मिळेल.मणजेच १० हजार तुमचा नफा झाला. हा पर्याय दीर्घकाळसाठी गुंतवणूक करणाऱ्यासाठी योग्य आहे.ज्यांना त्यांच्या गुंतवणुकीवर नियमित उत्पन्न नको असेल त्यांनी हा पर्याय निवडावा.तसेच जास्त परतावा हवा असेल तर त्यांनी हा पर्याय निवडून दीर्घकाळ गुंतवणूक करावी. त्यामुळे तुम्हला भांडवल नफा कर हि भरावा लागणार नाही.

२. Divident – 
Mutual Fund In Marathi

हा पर्याय त्या गुंतवणूकदरासाठी आहे ज्यांना अल्प काळासाठी गुंतवणूक करायचं आहे. तसेच त्यांना नियमित उत्पन्नाची गरज आहे त्यांच्यासाठीहा पर्याय योग्य आहे. या पर्याय मध्ये जेवढा प्रॉफिट Growth मध्ये होतो त्यापेक्षा कमी Dividend  मध्ये होतो. तुमची गुंतवणूक कमी वाढते. कारण Dividend कधी आणि किती द्यायचा हे फंड हाऊस ठरवते. जर मार्केट खाली येत असेल आणि नुकसान होत असेल तर फंड हाऊस dividend देत नाही. dividend वर भांडवल कर भरावा लागतो आणि या कर ला Divident Distribution tax (DDT) असे म्हणतात.

निष्कर्ष | Conclusion

मित्रानो आज आपण Mutual Fund In Marathi या लेखामध्ये कशी गुंतवणूक करता येईल. आणि Mutual Fund In Marathi चे प्रकार किती आहेत हे पहिले. गुंतवणुकीचा हा एक सर्वोत्तम पर्याय आहे.आजच्या या लेखामुळे तुम्हाला नक्कीच तुमच्या गुंतवणुकीसाठी मदत होईल. कारण गुंतवणूक केली तरच आपली प्रगती होते. त्यामुळे तुम्ही जर गुंतवणूक केली नसेल तर लवकरच सुरुवात करा.Mutual Fund In Marathi हि माहिती आवडल्यास नक्की कंमेंट करा.

हे वाचा – Share Market In Marathi | शेअर मार्केट म्हणजे काय मराठी माहिती

Money Management Marathi | पैशांचे नियोजन मराठी

How to make money from Instagram in Marathi | इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?

FAQ

१.Mutual Fund वर Tax द्यावा लागतो का?

ans – हो Mutual Fund वर टॅक्स द्यावा लागतो.Mutual Fund In Marathi

२.म्युच्युअल फंडात गुंतवणूक का करावी?

ans -Mutual fund अनेक वेगवेगळ्या भागांमध्ये आणि मालमत्ते मध्ये गुंतवणूक करत असते. त्यात एक जरी मालमत्ता नुकसान करत असेल तर दुसरी मालमत्ता ते नुकसान भरून काढते आणि तुम्हाला तुमचा योग्य परतावा मिळतो.

३. भारतातील म्यूचुअल फंडाचे नियामक कोण आहेत?

ans – unit trust of इंडिया ची स्थापना १९९३ मध्ये संसदेच्या कायद्यामुळे झाली. आणि ती रिझर्व्ह बँक ने केली होती. UTI हि एकमेव संस्था असल्यामुळे या क्षेत्रात पूर्ण मक्तेदारी मिळवली. आणि हे त्यांच्या नियामक नियंत्रणाखाली चालते.

४.मुतुअल फंड म्हणजे काय इन मराठी?

ans -Mutual Fund In Marathi हा एक सगळ्यात चांगला आणि सुरक्षित गुंतवणुकीचा पर्याय आहे. यश तुम्ही बचत , संपत्ती निर्माण करणे असे उद्दीष्ट सध्या करू शकता.

५. म्युच्युअल फंडचा परतावा किती आहे?

ans -Mutual Fund मध्ये तुम्ही किती दिवस गुंतवणूक करता त्यावर अवलंबून आहे तरी ५ वर्ष जर आपण गुंतवणूक केली तर आपल्या गुंतवणुकी वर १० ते १२ % रिटर्न्स आपल्याला मिळतो.

 

Leave a Comment