Motivational Quotes in Marathi | मराठी प्रेरणादायी विचार

मराठी प्रेरणादायी विचार | Motivational Quotes in Marathi

Motivational

 

लक्षात ठेवा-

  1.  मित्रांनो तुम्हाला तुमच्या जीवनात लवकरात लवकर यशस्वी व्हायचे असेल तर तुम्हाला बऱ्याच गोष्टींचा त्याग सुद्धा करावा लागेल. मित्रांनो तुम्ही जे काम करता त्यात काहीतरी वेगळेपण असुद्या. तुम्ही असा काही तरी करा कि लोक तुमचं काम पाहून तुमच्याकडेच येतील.
  2. मित्रांनो असा म्हणतात काहीतरी कमवण्यासाठी काहीतरी गमवावं लागत , मित्रांनो तुम्ही तुमच्या कामात स्वतःला पूर्णपणे झोकून द्या. मित्रांनो जो पर्यंत तुम्ही तुमच्या कामामध्ये पूर्णपणे यशस्वी होत नाहीत तो पर्यंत तुम्ही कामी करत राहा , लोक तुम्हाला विरोध करतील पण त्यांचा काहीही मनावर घेऊ नका. मित्रांनो विरोध करणारे भरपूर जण असतात आणि ते सुद्धा आपल्यातले असतात , काहीजण तुमचं मत बदलवण्याचा प्रयत्न करतील पन तुम्ही तुमच्या निर्णयावर ठाम राहा .
  3. मित्रांनो तुम्ही ज्या कामामध्ये अधिक पारंगत आहात ते काम तुम्हाला खूप यशस्वी बनवेल. जर तुम्हाला कोणतेही काम येत नसेल तर तुम्ही एखाद्या कामाचे प्रशिक्षण घ्या , ते काम अधिक कसा चांगला होईल याचा विचार करा , ते काम कमी वेळात कस पूर्ण होईल याचा विचार करा ,पण मला काहीच येत नाही असा विचार मात्र तुम्ही तुमच्या आयुष्यात कधीच करू नका.         motivational
  4. मित्रांनो जेव्हा तुमच्या अंगावर जबाबदारी पडते तेव्हा माणूस कोणतेही काम करण्यासाठी तयार असतो तेव्हा त्याला पैस्याची जास्त गरज असते आणि त्याच वेळेस सुद्धा संधी मिळते स्वतःला स्वतःच्या आयुष्यात सिद्ध करण्याची .
  5. मित्रांनो जोपर्यंत तुमच्यावर कोणतीही जबाबदारी नाही तोपर्यंत तुम्ही यशस्वी होऊ शकत नाही , जोपर्यंत तुम्हाला प्रत्येक गोष्ट कोणतंही काम न करता सहज मिळत आहे तोपर्यंत तुम्ही यश मिळवू शकत नाही .
  6. जे लोक सतत आळस करतात ते कधीच स्वतःला घडवू शकत नाही. मित्रांनो तुम्ही जरी अयशस्वी झाला तरी सुद्धा हार मानू नका तुम्ही सतत प्रयत्न करत राहा , मित्रांनो तोपर्यंत प्रयत्न करत राहा जोपर्यंत तुम्ही यशस्वी होत नाहीत.
  7. मित्रांनो तुमच्या आयुष्यात खूप संकट येतील पण तुम्ही अजिबात घाबरू नका , संकटांशी सामना करायला शिका कारण हि संकट तुम्हाला जीवनामध्ये खूप यशस्वी बनवणार आहेत . मित्रांनो लक्षात ठेवा जेवढं संकट मोठं असता तेवढंच यश सुद्धा मोठं असतं. आणि मित्रांनो हे घडून सुद्धा तुम्हला या सगळ्या गोष्टींचा अनुभव मिळतो .
  8. मित्रांनो खूप लोक अशी आहेत ज्यांना आयुष्यत यशस्वी होण्याची इच्छा आहे पण ते होत नाही , मित्रांनो तुम्हाला एकाच सांगेल तुम्ही सुरुवात करा जर तुम्ही फक्त विचारच करत असला तर याचा काहीच उपयोग नाही , तुम्ही सुरूवात केली तर तुम्हाला हळू हळू पुढे जाण्याचे मार्ग सुद्धा सापडतील फक्त तुम्ही सुरुवात करा .
  9. जगात स्वाभिमानाने जगायला शिका , काहीतरी करून दाखवायचे आहे अशी महत्त्वकांक्षा नेहमी तुमच्याकडे ठेवा. लक्षात ठेवा मित्रानो जे संघर्ष करतात तेच नेहमी यशस्वी होतात.
  10. मिञांनो जर तुम्हाला एखाद्या कामामध्ये यशस्वी व्हायचे असेल तर त्या कामामध्ये नेहमी सातत्य ठेवा ही एकच गोष्ट आहे जी तुम्हाला तुमच्या कामामध्ये यशस्वी होण्यास मदत करेल.
  11. मिञांनो आयुष्यात एकदातरी वाईट दिवसांना सामोरे जावे लागते त्याशिवाय आपल्याला चांगल्या दिवसांची किंमत कळत नाही.
  12. मिञांनो तुम्हीच तुमच्या आयुष्यात एवढे परफेक्ट बना एवढं परफेक्ट की तुमच्या सारख दुसरं कोणी असूच शकत नाही. सतत चांगले विचार करत जावा.                                                                                        motivational
  13. जीवनात काही नवीन गोष्टीची सुरुवात करणं महत्त्वाचं आहे पण त्याची सुरुवात मात्र छोटीच ठेवा पण स्वप्न मोठं पहा.
  14. कधीही हार मनू नका. दुनिया आपल्याला तोपर्यंत हरवू शकत नाही जोपर्यंत आपण प्रयत्न करणं सोडत नाही.
  15. तुम्हच्यातलं टॅलेंट ओळखा आणि त्यावर काम करायला सुरुवात करा.त्यासाठी नेहमी वेगवेगळ्या गोष्टी TRY करा तुमच्यातील टॅलेंट तुम्हला खूप उंच घेऊन जाईल.
  16. जी गोष्ट करून तुम्हाला आनंद भेटतो आणि जे तुम्ही ना कंटाळता करता ते तुम्ही CAREER निवड करा.
  17. मैदानातून हरलेला माणूस पुन्हा पुन्हा प्रयत्न करून जिंकू शकतो पण मनातून हार मानलेला माणूस कधीच जिंकू शकत नाही.
  18. आत्मविश्वास हि अशी एक भावना आहे जी तुम्हला ZERO पासून HERO  बनवू शकते. त्यामुळे कधीच स्वतःचा आत्मविश्वास ढळू देऊ नका.
  19. मिञांनो जेवढे यशस्वी लोक आहेत त्यांनी खूप मेहनत घेतली आहे. धीरूभाई अंबानी, रतन टाटा, अशा लोकांनी खूप कष्ट करून श्रीमंत झाले आहेत.
  20. यशाचा शॉर्टकट नाही हे कायम लक्षात ठेवा मिञांनो.
  21. अपयशाला घाबरू नका, ते तुमच्यासाठी प्रत्येकवेळी एक नवीन अनुभव घेऊन येते, अनुभव मिळवा आणि पुढे चालत राहा.
    Marathi motivational quotes

नेहमी  Motivational राहण्याचे मार्ग | motivational quotes for life

  • तुमचा ” why ” शोधून काढा.
  • कधी हि हार मानू नका.
  • नेहमी सकारत्मक राहा.
  • एकावेळी एकाच काम करा.
  • स्वतःचे ध्येय ठरवा.
  • स्वतःवर विश्वास ठेवा.
  • स्वतःला नेहमी Motivational राहण्याचा प्रयत्न करा .

नेहमी  Motivational राहण्यासाठी हे टाळा | Short Motivational Quote

  • इतरांच्या मताची काळजी करणे.
  • स्वतःवर विश्वास न ठेवणे.
  • चुकीच्या लोकांची सांगत ठेवणे.
  • सर्व गोष्टी स्वतः करणे.
  • योग्यवेळी अक्शन न घेणे.
  • अतिनियोजन करणे.
  • ध्येय निशिचीत न करणे.

गोष्टी ज्या लोकांना खूप उशिरा शिकतात | Motivational Quote Of The Day

  • वाचन खूप गरजेचे असते.
  • आनंद हि एक निवड आहे.
  • मित्रापेक्षा कुटुंब महत्वाचे असते.
  • सगळ्यांचे जीवन सारखे नसते.
  • बोलण्यापेक्षा एकाने महत्वाचे असते.
  • तुम्ही खूप सुरक्षित जीवन जगलात.
  • रिस्क घेणे हे सर्वात मोठे रिस्क असते.

वाईट सवयी ज्या तुम्ही सोडल्या पाहिजे-

  • रात्री उशिरा पर्यंत जागणे.
  • खूप ताण घेणे.
  • घडून गेलेल्या गोष्टींचा विचार करणे.
  • मोबाईलचा अति वापर.
  • व्यायाम न करणं.
  • वेळात न जेवण.
  • वेळेचे नियोजन न करणं.

Top Motivational Speakers In India 

  1. Sandeep maheshwari
  2. Vivek bindra
  3. chetan bhagat
  4. BK Shiwani
  5. Ujjwal Pathani
  6. Shiv khera
  7. Priya kumar
  8. Shrikumar rao
  9. Bhavik gandhi
  10. Shiv R. jhawar

 Motivational Books

  1. Life’s Amazing Secrets.(Click Here)

  2. Do it Today (Click Here)
  3. Stop Overthinking (Click here)
  4. You can (Click Here)
  5. Energize your mind (Click Here)

निष्कर्ष

मित्रानो आज आपण या लेखात  नेहमी Motivational कस राहायचं हे पाहिलं . आजच्या धावपळीच्या जगात खूप स्पर्धा आहेत त्यामुळे काही जण थकून जातात तरीपण आपल्याला Motivational विचार केले पाहिजे जेणे करून आपण या स्पर्धेमध्ये टिकून राहू शकतो त्यामुळे आपला आत्मविश्वास वाढतो. मित्रानो लेख आवडल्यास नक्की कंमेंट करून सांगा काही शंका असल्यास नक्की कंमेंट करा अशेच अजून चांगले लेख वाचण्यासाठी आमच्या पेज ला नक्की visit करा.

Read more – http://www.marathimahitti.com

Read more – तुमच्या जीवनातील वेळेचे महत्त्व मराठी माहिती || Time Importance Quotes In Marathi

Motivational 

 

Leave a Comment