फेसबुक मार्केटिंग | Facebook Marketing In Marathi
मित्रांनो आजकालच्या काळात मार्केटिंग मध्ये खूप स्पर्धा पाहायला मिळत आहे . बरेच लहान मोठे उद्योग मार्केटिंग साठी खूप प्रयत्न करत असतात . मग त्यात काही लोक जुन्या पद्धतीचा अवलंब करत असतात . सध्याचा काळ हा डिजिटल आहे खूप साऱ्या गोष्टी डिजिटल झाल्या आहेत . मित्रांनो मी आज तुम्हाला Facebook Marketing बद्दल माहिती सांगणार आहे . मित्रांनो फेसबुक चा वापर करून तुम्ही तुमचा व्यवसाय अधिक पटीने वाढवू शकता .
मित्रांनो फेसबुक हा खूप चांगला प्लॅटफॉर्म आहे मार्केटिंगसाठी याचा खूप चांगला फायदा आपल्याला होऊ शकतो .
मित्रांनो फेसबुक मार्केटिंग म्हणजे काय ?|Facebook Marketing In Marathi
मित्रांनो तुमचा व्यवसाय किंवा तुमची सेवा किंवा तुमचे एखादे प्रॉडक्ट यांची facebook वर जाहिरात करून तुम्ही अनेक लोकांपर्यंत सहजपणे पोहचू शकता . जर तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट साठी ऑडियन्स टार्गेट करत असाल त्यांच्या पर्यंत सुद्धा तुम्हाला फेसबुक ऍड द्वारे पोहचता येते . जसे कि तुमचे प्रॉडक्ट फक्त जेन्टस लोकांसाठी आहे तर तुम्ही फक्त त्यांच्यापर्यंत सहज पोहचू शकता . यामध्ये तुम्ही तुमचे फोल्लोवेर्स वाढवू शकता तसेच तुम्ही तुमच्या कामासंदर्भात लीड्स मिळवू शकतात आणि तुम्ही फेसबुक च्या साहाय्याने चांगला सेल करू शकता अशा प्रकारच्या मार्केटिंग ला Facebook Marketing म्हणतात .
मित्रांनो जर तुम्हाला Facebook Marketing चालू करायचे असेल तर तुम्हाला फेसबुक वर तुमच्या व्यवसायाचे पेज ओपन केले पाहिजे .फेसबुक व्यवसाय पेज हे वैयक्तिक अकाउंट मधून ओपन करता येते आणि ते हि फ्री मध्ये . तुमच्या व्यवसाय पेज मध्ये तुमच्या प्रॉडक्ट बद्दल तसेच तुमच्या व्यवसायाबद्दल तुम्ही माहिती पोस्ट करू शकता . फेसबुकवर यूजर्स खूप मोठ्या प्रमाणावर ऍक्टिव्ह असतात त्यामुळे तुमचा व्यवसाय किंवा तुमचे प्रॉडक्ट फेसबुक वर प्रोमोट करू शकता . facebook वर व्यवसाय पेज कसे चालू करायचे खालील स्टेप पहा.
तुमचे फेसबुक व्यवसाय पेज –
१ – मित्रांनो तुमच्या फेसबुक अकॉउंट लॉगिन करा .
२ – मित्रांनो तुमच्या ई-मेल आयडी ने तुमचे व्यवसाय पेज ओपन करा .
३ – मित्रांनो पेज ओपन केलं कि तुमच्या व्यवसायाचे नाव पेज ला द्या .
४ – मित्रांनो तुमचा व्यवसाय कोणत्या क्षेत्राशी निगडित आहे ते पेज मध्ये ऍड करा .
५ – मित्रांनो डिस्क्रिपशन मध्ये तुमच्या व्यवसायाबद्दल माहिती अपलोड करा .
अशाप्रकारे तुमचे व्यवसायाचे पेज तयार होईल , जर तुमच्या व्यवसायाची वेबसाइट असेल तर ती पेज मध्ये ऍड करा .
अशाप्रकारे तुमचे व्यवसायाचे पेज तयार होईल , जर तुमच्या व्यवसायाची वेबसाइट असेल तर ती पेज मध्ये ऍड करा .
६ – तुमच्या फेसबुक व्यवसाय पेज वर प्रोफाइल फोटो तसेच तुमच्या कामाचा लोगो असणे गरजेचे आहे .
७ – कॉल तो ऍक्टिव बटन जसे कि आत्ता बुक करा
८ – तुमची कॉन्टॅक्ट बद्दल माहिती , तुमचा फोन नंबर , तुमचा इमेल ऍड्रेस , तुमचा URL.
९ – तुमच्या व्यवसायाबद्दल संपूर्ण माहिती Add A Description मध्ये माहिती भरा.
१० – तुमच्या फेसबुक पेज वर एक welcome पोस्ट टाका .
मित्रांनो एकदाका तुमचे पेज प्रोफाइल चांगले सेट झाले कि मग तुम्ही तुमच्या पेज वर सारखे पोस्ट करत राहा , तसेच नवनवीन अपडेट तुमच्या फोल्लोवेर्स ना देत राहा .
फेसबुक मार्केटिंगचे फायदे
मित्रानो आपल्या Facebook Marketing In Marathi लेखामध्ये Facebook Marketing म्हणजे काय हे तुम्हला कळलेच असेल आता आपण Facebook मार्केटिंगचे कोणते फायदे आहेत ते पाहुयात.
Facebook Marketing हा आपल्या प्रॉडक्ट किंवा सर्विस च मार्केटिंग करण्यासाठी सर्वात मोठा लोकप्रिय आणि प्रसिद्ध प्लॅटफॉर्म आहे. आपण आपला बिसनेस फेसबुक वर प्रोमोट करण्यास सुरुवात केली तर आपल्याला नकीच याचा चांगला फायदा होतो. फेसबुकचे जगभरात २.८० billion फक्त महिन्याचे users आहेत आणि हा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे. social मीडिया चे लोकप्रिय प्लॅटफॉर्म म्हणजे facebook आहे. तर भारतामध्ये फेसबुकचे users मिलियनमध्ये आहेत. त्यामुळे तुम्ही facebook वर तुमचा बिसनेस प्रोमोट केला तर तुम्हाला याचा नक्कीच जास्तीतजास्त फायदा होईल. फेसबुक तुम्हला मार्केटिंग करण्यासाठी Groups , pages आणि Advertisement अश्याप्रकारचे option देतात.
आजकाल सर्वाकडे स्मार्टफोन आहेत त्यामुळे फेसबुक वर जास्त ऍक्टिव्ह users असल्यामुळे ते दिवसातील खूप वेळ फेसबुक feed वर घालवतात. त्यामुळे आपल्याला आपला ग्राहक वर्ग पण टार्गेट करायला सोपे जाते. त्यानुसार तुम्हाला ऑफर्स ठेवता येतात. फेसबुक च्या मदतीने लोकांचा Brand awareness तुम्ही वाढू शकता. फेसबुक advertisement मुले तुम्ही तुमचे प्रॉडक्ट आणि सर्विस तुम्हला हव्या त्या लोकेशन ला विक्री करू शकता. त्या सोबत फेसबुक age , gender ,interest असे ऑपशन देखील देते त्यामुळे तुम्ही तुमचा ग्राहक वर्ग टार्गेट करू शकता.
फेसबुक Ads चे प्रकार
मित्रांनो तुम्ही Facebook Marketing In Marathi लेखामध्ये Facebook Marketing म्हणजे काय हे तुम्हला कळलेच असेल आता आपण आपला बिसनेस म्हणजेच आपलं प्रॉडक्ट आणि सर्विस लोकांपर्यंत पोहचवण्यासाठी जाहिरात कारण खूप गरजेचं आहे. तरच लोकांना आपल्या बिसनेस विषयी माहिती होईल आपल्या प्रॉडक्ट आणि सर्विस बद्दल कळेल. म्हणून facebook Ads करणे गरजेचे आहे. पण facebook Ads यातून आपल्या बिसनेस ला फायदा होण्यासाठी facebook maeketing stratergy चा चांग प्लॅन आखला पाहिजे. कि आपल्या बिसनेस साठी कोणतं facebook Ads campaign करणं योग्य आणि फायद्याचं ठरेल.
मित्रांनो तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट ची जाहिरात करण्यासाठी एक वेगळी योजना बनवली पाहिजे . तुम्ही जाहिरात करण्यासाठी जो खर्च करणार आहेत त्याचे योग्य नियोजन असले पाहिजे . तुमचे गोल सेट असले पाहिजे नाहीतर अशावेळी फेसबुक च्या जाहिरात मध्ये खर्च हा वाढू शकतो . यामध्ये तुम्ही साप्ताहिक किंवा मासिक खर्चाने प्लॅन बनवून जाहिरात करू शकता . तुम्ही फेसबुक वर जाहिरात करता तेव्हा हळू हळू तुम्ही लोकांपर्यंत पोहोचतात . तुमच्या प्रॉडक्ट च्या संदर्भात पोस्ट टाकत राहा त्यामुळे लोकांना तुमच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती होईल सुरुवात होईल .
facebook Ads बद्दल खालील प्रमाणे माहिती पाहूया.
१. Awareness –
तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विस बद्दल ग्राहकांमध्ये जागरूकता निर्माण करणे म्हणजे Awareness . तुम्ही जर तुमच्या ग्राहकांमध्ये तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विस ची Awareness वाढत असाल तर ते तुमच्या बिसनेसाठी खूप जास्त उपयोगी ठरेल.Awareness वाढवण्यासाठी तुम्ही creative infographics आणि vIdeo या माध्यमातून तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विस ची link तुम्ही ग्राहकांपर्यंत पोहचवू शकता.
२. Consideration –
तुम्ही तुमच्या बिसनेसचे म्हणजेच प्रॉडक्ट आणि सर्विस ची Awareness ग्राहकांमध्ये वाढवण्यासोबतच ग्राहकांचे consideration म्हणजेच ग्राहकांचे प्रॉडक्ट बद्दल विचार विनिमय करणे खूप गरजेचे आहे. यासाठी तुम्हाला creative कॉन्टॅक्टची मदत होते. तुम्ही तुमच्या पोस्ट आणि coupon code च्या मदतीने ग्राहकांकडे तुमचे प्रॉडक्ट आणि सर्विस सर्व माहिती पूर्ण पोहचवू शकता. त्यासोबतच तुम्ही तुमच्या अकाउंट मध्ये call action आणि massage चा उपयोग करू शकता. अश्याप्रकारची ऍड करण्यासाठी तुम्ही खाली दिलेले objective चा वापर करू शकता.
- Link clicks
- video
- lead generation traffic
- Engagements
- offers
- creative posts
३. Conversation –
conversation Ads म्हणजे तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विस बद्दल ग्राहकांना माहिती असते पण तरी हि ते त्याबद्दल interest घेत नाही ignore करतात. कोणत्याही प्रकाची खरेदी करत नाही त्यासाठी conversation Ads करणं गरजेचं आहे. या प्रकारची Ads करून तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विस बद्दल ग्राहकांच्या मनात स्थान निर्माण करू शकता.
फेसबुक मार्केटिंग स्ट्रॅटेजि |Facebook Marketing Strategy
१. Audience analysis –
तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट आणि सर्विस प्रमाणे तुमचा audience म्हणजेच तुमचा ग्राहक वर्ग टार्गेट करा. या मध्ये तुम्ही gender,age ,Location आणि interest अश्याप्रकारे ग्राहक टार्गेट करू शकता. तसेच त्यांना तुमच्या प्रॉडक्ट बद्दल काय समस्या आहे किंवा त्याच्यावर काय सोल्युशन आहे ह्याची माहिती द्या आणि पुढे जा.
२.Post frequency –
फेसबुक वर च्या तुमच्या अकाउंटवर तुम्ही तुमची पोस्ट frequency मॅनेज करणं खूप गरजेचं आहे. तुम्हाला दिवसातून ३ तरी पोस्ट केल्या पाहिजे. कारण तुमच्या पोस्टमुळेच ग्राहकांना तुमचे प्रॉडक्ट पाहता येईल . त्याबद्दल माहिती कळेल. जास्त जास्त ग्राहक हा तुम्ही केलेली पोस्ट म्हणजेच विडिओ किंवा फोटो यातूनच तुमच्या प्रॉडक्ट कडे आकर्षित होतो.
३. Content type –
कन्टेन्ट मार्केटिंग कारण हे तुमच्या बिसनेससाठी अत्यंत महत्वाचं आहे. कारण जास्त फेसबुक users हे फेसबुक वर पोस्ट ,एखाद आर्टिकल वाचणे , किंवा विडिओ पाहणे यात जास्त वेळ घालवतात. त्यामुळे तुम्ही तुमचं प्रॉडक्ट आणि सर्विसची माहिती ह्याच कन्टेन्ट मधून जास्तीतजास्त लोकांपर्यंत पोहचवण गरजेचं आहे.
४. Hashtag –
तुम्हला तुमची प्रॉडक्ट बद्दलची पोस्ट जास्त लोकांपर्यंत viral करायची असल्यास हॅशटॅग लावणे खूप गरजेचे आहे. आणि तेही तुमच्या पोस्टच्या रिलेटेड हॅशटॅग लावणं गरजच आहे. पोस्ट मध्ये हॅशटॅग लावल्याने तुमची साधारण पोस्टपण ग्राहकांवर जास्त impression पडते. त्यामुळे तुम्ही तुमच्या प्रत्येक पोस्ट मागे ५ ते ८ हॅशटॅग नक्कीच लावत जा.
निष्कर्ष | Conclusion
मित्रांनो आज आपण Facebook Marketing In Marathi लेखामध्ये Facebook Marketing म्हणजे काय हे पाहिलं त्याच बरोबर ते लोकांपर्यंत कसे पोहोचवायचं आणि कास पोहचवायचं त्याचे माध्यम काय हे पाहिलं. मी अशा करतो कि तुम्हला या माहितीचा नक्कीच फायदा होईल.आजकाल च्या स्मार्टफोन च्या जगामध्ये अश्याप्रकारे आपल्या प्रॉडक्ट चे मार्केटिंग करणे खूप गरजेचं झाले आहे. आणि मार्केट मध्ये स्पर्ध हि वाढली आहे त्यामुळे आपल्याला मार्केटिंगची माहिती असं खूप गरजेच आहे.
हे वाचा – Whatsapp Marketing Marathi | व्हॉट्स ॲप मार्केटिंग मराठी
हे वाचा – Instagram Marketing Marathi| इंस्टाग्राम मार्केटिंग म्हणजे काय ?