यूट्यूब वरून पैसे कसे कमवायचे ? || How To Earn Money From YouTube in Marathi

Youtube वरून पैसे कसे कमवायचे ?

 Earn Money From Youtube in marathi

मित्रांनो आज आपण पाहणार आहोत YouTube वरून पैसे कसे कमवतात (  How To Earn Money From Youtube in marathi ) . आजकालच्या काळात सोशल मीडियाचा वापर खूप मोठ्या प्रमाणावर होत आहे . यूट्यूब हा एक विडिओ प्लॅटफॉर्म आहे . तुम्ही यूट्यूब हे व्हिडिओस पाहण्यासाठी तसेच काही समस्या असल्यास त्याच्यावर सोल्युशन काढण्यासाठी तर काही जण मनोरंजन करण्यासाठी  वापरतात . आजच्या काळात खूप सारे यूटुबर्स यूट्यूब च्या माध्यमातून ऑनलाइन पैसे कमावत आहेत त्यासोबतच ते तेवढेच लोकप्रिय पण होतात .

मित्रांनो Youtube हे जगातील दुसऱ्या  क्रमांकाचे सर्च इंजिन आहे . एखादी माहिती  किंवा एखादे प्रॉडक्ट बद्दल जाणून घेण्यासाठी लोक YouTube प्राधान्य देतात . ऑनलाइन युजर्सपैकी सुमारे ३३ % युजर्स हे YouTube वरील व्हिडिओस पाहत असतात . मित्रांनो कोरोनाच्या काळात Youtube ने खूप पैसे कमावले आणि त्यासोबतच youtubers ने सुद्धा कमावले आहेत .

तुम्ही यूट्यूब वरून पैसे कसे कमवाल ? (  Earn Money From YouTube )

१ – यूट्यूब चॅनेल || Youtube Channel

मित्रांनो तुमच्याकडे सगळ्यात आधी एक चांगला स्मार्टफोन किंवा कॉम्प्युटर असला पाहिजे . तुम्ही यूट्यूब वर तुमचा चॅनेल चालू करू शकता . मित्रांनो खूप सारे यूटुबर्स त्यांच्या चॅनेल वरती वेगवगेळे व्हिडिओस  अपलोड करत असतात . खूप सारे लोक हे व्हिडिओस पाहत असतात तसेच त्यांच्या चॅनेल वर subscribers जास्त असतात . जेव्हा त्यांच्या चॅनेल वर जाहिराती येत असतात त्यांच्या माध्यमातून यूटुबर्स ना पैसे मिळत असतात. मित्रांनो युट्युब वर चॅनेल तयार करायला पैसे लागत नाही . त्यामुळे तुम्ही यूट्यूब वर चॅनेल तयार करून पैसे कमावू शकता .

मित्रांनो तुमच्याकडे कोणते ना कोणते तरी स्किल्स असले पाहिजे जर तुमच्याकडे कोणते हि स्किल्स नसतील तर तुम्ही शिकून घ्या . युट्युब वर चॅनेल तयार केल्यांनतर तुम्हाला व्हिडिओस बनवण्यासाठी आणि अपलोड करण्यासाठी तुमच्याकडे चांगले स्किल्स असणे आवश्यक आहे . तुम्ही चांगले विडिओ बनवून अपलोड करू शकता आणि का एकदा तुमच्या व्हिडिओस ला चांगले views आले कि तुमचा चॅनेल Grow व्हायला सुरुवात होईल . एकदा चॅनेल मॉनिटाईझ झाला कि तुमच्या व्हिडिओस ला जाहिराती लागतील आणि तुमची हळू हळू कमाई चालू होईल .

२ – गुगल ऍडसेन्स || Google Adsense

Earn Money From YouTube In Marathi

मित्रांनो गुगल ऍडसेन्स हे गुगल चे एक टूल आहे . तुमचा यूट्यूब चॅनेल बनवून झाला आणि त्याला भरपूर subcribers आले कि तुम्ही गुगल ऍडसेन्स चे अपृवल मिळण्यासाठी request देऊ शकता . एकदा का तुम्हाला अपृवल मिळाले कि गुगल ऍडसेन्स च्या माध्यमातून तुमच्या चॅनेल वरती जाहिराती येण्यास सुरुवात होते . आणि या जाहिरातीच्या माध्यमातून तुम्हाला पैसे मिळायला सुरुवात होते . गुगल ऍडसेन्स च्या जाहिराती फोटोस , व्हिडिओस , बॅनर या माध्यमाच्या असतात . मित्रांनो यासाठी तुम्हाला तुमच्या चॅनेल वर सतत अपडेट राहावे लागेल .

3 -ऍफिलिएट  मार्केटिंग ||  Affiliate Marketing

मित्रांनो ऍफिलिएट मार्केटिंग याचा वापर खूप सारे यूटुबर्स करतात . एखादे प्रॉडक्ट ची माहिती व्हिडिओस च्या माध्यमातून दिली जाते . आणि डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये त्या प्रोडक्ट ची ऍफिलिएट लिंक दिली जाते , जर एखाद्याला ते प्रॉडक्ट घायचे असेल तर तो त्या प्रोडक्ट च्या लिंक वर क्लीक करेल आणि ते प्रोडक्ट विकत घेईल .मित्रांनो ऍफिलिएट मार्केटिंग करण्यासाठी तुम्हाला ऍफिलिएट प्रोग्रॅम जॉईन करावा लागेल , तिथे तुम्हाला तुमचे ऍफिलिएट अकॉउंट तयार करावे लागेल . तुम्ही amzon , Flipkart यासारख्या कंपन्यांचे ऍफिलिएट प्रोग्रॅम जॉईन करून प्रोडक्ट चे ऍफिलिएट मार्केटिंग करून पैसे कमावू शकता .

मित्रांनो यामध्ये तुम्हाला फायदा असा होईल कि तुम्ही ऍफिलिएट मार्केटिंग करून कंपन्या मार्फत तुम्हाला जे प्रोडक्ट विकले जाईल त्याचे तुम्हाला कमिशन मिळेल आणि तुमच्या यूट्यूब च्या चॅनेल वरती views जास्त येतील आणि तुम्हाला यूट्यूब मार्फत सुद्धा तुमची कमाई चालू राहील .

४ – कोलॅबोरेशन  || Collaboration

मित्रांनो तुमच्या Youtube Channel वर जास्त ट्राफिक असेल किंवा तुमच्या चॅनेल वर जास्त subscribers असतील तर तुम्ही दुसऱ्या Youtubers सोबत Collaboration करू शकता . म्हणजेच कि दुसऱ्या Youtubers चे व्हिडिओस हे तुमची तुमच्या चॅनेल वर अपलोड करू शकता यालाच कॉलॅबोरेशन असे म्हणतात . यासाठी तुम्ही त्याच्या बदल्यात काही रक्कम दुसऱ्या youtubers कडून घेऊ शकता.

५ – प्रोडक्ट ची विक्री  ||  Selling Products

मित्रांनो जर तुमचा व्यवसाय असेल किंवा छोटासा उद्योग असेल आणि तुमचे प्रॉडक्ट लोकांच्या गरजेचे असतील तर तुम्हाला YouTube चा खूप फायदा होईल . तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बद्दल संपूर्ण माहिती व्हिडिओस च्या माध्यमातून चॅनेल वर अपलोड करू शकता यामुळे तुमचा व्यवसाय वाढण्यास मदत होईल आणि तुमच्या चॅनेल वरती VIEWS येत राहतील . तसेच तुम्ही तुमच्या प्रॉडक्ट बद्दल माहिती आणि तुमचा कॉन्टॅक्ट डिस्क्रिपशन बॉक्स मध्ये अपलोड करावा ज्याणेंकरून लोकांना सहज तुमच्यापर्यंत पोहोचता येईल .

६ – पेड प्रोमोशन || Paid Promotion 

मित्रांनो जर तुमच्या चॅनेल वरती जास्त ट्रॅफिक असेल आणि जास्त subscribers असतील तर तुम्ही तुमच्या चॅनेल वरती पेड प्रमोशन करू शकता . यासाठी तुम्हाला लहान मोठ्या कंपन्यांशी कॉन्टॅक्ट करावे लागतील तसेच त्यांच्या प्रॉडक्ट चे प्रमोशन तुमच्या चॅनेल वर करावे लागेल . यासाठी तुम्ही कंपन्यांकडून पैसे आकारू शकता यामध्ये तुम्हाला फायदा असा होईल कि तुम्हाला कंपनीतर्फे सुद्धा पैसे मळतील आणि तुम्हाला YouTube कडून सुद्धा तुमची कमाई चालू राहील .

७ – यूट्यूब शॉर्ट्स || YouTube Shorts 

मित्रानो आजकाल प्रत्येकालाच रिकामा वेळ नसतो अशावेळी लोक शॉर्ट्स बघत असतात . मित्रांनो आजच्या काळात YouTube Shorts चा खूप वापर केला जातो . मित्रांनो शॉर्ट्स म्हणजे ३० सेकंदाचे छोटे व्हिडिओस याला शॉर्ट्स म्हणतात . या शॉर्ट्स च्या माध्यमातून व्यवसायाचे प्रमोशन किंवा कोणत्याही कामामधील छोटासा विडिओ पोस्ट करणे , खूप लोक आजकाल शॉर्ट्स पोस्ट करत असतात आणि लोक पण त्यालाच जास्त पसंती देतात . शॉर्ट्स मधून प्रोडक्ट चे प्रमोशन केले जाते आणि त्यातून तुम्हाला पैसे मिळतात .

८- यूट्यूब चॅनेल मेम्बरशिप ||  YouTube Channel Membership

मित्रांनो तुमच्या चॅनेल वरती Quality Content असेल तर तुम्ही  YouTube Channel Membership देऊन पैसे कमावू शकता . यासाठी तुमच्या चॅनेल वरती जास्तीत जास्त subscribers असणे आवश्यक आहे , तसेच लोकांच्या उपयोगाला येईल अशी माहिती तुमच्या चॅनेल वरती पाहिजे ,तुमच्या चॅनेल वर अनेकदा लोकांनी यावे अशी माहिती पाहिजे , ज्या लोकांना गरज वाटेल ते लोक पैसे देऊन membership घेतील आणि याचा तुम्हाला चांगला  फायदा होईल .

मित्रांनो YouTube वरून पैसे कमावण्यासाठी या गोष्टी नक्की करा .

  1. मित्रांनो तुम्ही जे व्हिडिओस बनवणार आहेत ते दुसऱ्याला आकर्षित होईल असे बनवा .
  2. तुमच्या व्हिडिओस मधून Quality माहिती देण्याचा प्रयत्न करा .
  3. नियमितपणे व्हिडिओस अपलोड करत राहा .
  4. तुमचे व्हिडिओस १० मिन पेक्षा जास्त बनवण्याचा प्रयत्न करत राहा .
  5. मित्रांनो तुमच्या Description Box मध्ये व्हिडिओ बद्दल व्यवस्थित माहिती भरा.
  6. मित्रांनो व्हिडिओस चांगल्या कॅमेरातून शूट करण्याचा प्रयत्न करत राहा .

निष्कर्ष –

मित्रांनो YouTube वर आपण कशा प्रकारे पैसे कमावू शकतो(  Earn money From Youtube In Marathi ) हे आपण पहिलेच . मित्रांनो YouTube वर मेहनत घेऊन तुम्ही सुद्धा पैसे कमावू शकता . खूप सारे YouTubers YouTube च्या माध्यमातून भरपूर पैसे कमावत आहे .मित्रांनो तुम्ही सुद्धा मेहनत करून पैसे कमावू शकता . ऑनलाइन पैसे कमावण्यासाठी हा एक उत्तम पर्याय आहे . मित्रांनो तुम्हाला ही माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा .


FAQ

१ –  Youtube वरून पैसे मिळण्यासाठी तुम्हाला किती Views हवे आहेत ? || How many views do you need in YouTube to make money?

मित्रांनो तुम्हाला YouTube मधून पैसे कमावण्यासाठी १००० Subscribers आणि ४ हजार तासांचा watch Time पूर्ण होणे आवश्यक आहे . एकदा हे पूर्ण झाले कि मग तुम्ही चॅनेल मॉनिटाइज करण्यासाठी Request देऊ शकता .


२ – YouTube पगार देते का ? || Does YouTube give salary ?

मित्रांनो तुमचा चॅनेल मॉनिटाइज झाला कि तुमच्या चॅनेल वर जाहिराती चालू होतात आणि यातून तुम्हाला पैसे मिळायला चालू होतात ,हे पैसे डॉलर च्या स्वरूपात मिळतात .


मित्रांनो तुम्हाला हि माहिती कशी वाटली ते आम्हाला कमेंट बॉक्स मध्ये नक्की सांगा .

How to make money from Instagram in Marathi | इंस्टाग्राम मधून पैसे कसे कमवायचे?

How to Earn Money from Facebook in Marathi | फेसबुक वरून पैसे कसे कमवायचे

Best Business Idea In Marathi || बेस्ट बिझनेस आयडिया मराठी

Leave a Comment