About Us

मित्रानो www.marathimahitii.com मध्ये आपले स्वागत आहे .  मित्रांनो मराठी माहिती टीम तुम्हाला आपल्या मराठी भाषे मधून वेगवेगळ्या विषयांवर  माहिती देण्याचा प्रयत्न करत आहे.  मराठी भाषा टिकून राहण्यासाठी आम्ही सदैव प्रयत्न करीत आहे . आपला मराठी माणूस प्रत्येक क्षेत्रामध्ये पुढे गेला पाहिजे यासाठी आम्ही कायम प्रयत्न करीत आहोत